भाग ५ : धोंडिरामचा खास रिपोर्ट"पोट कुरकुरतं तेव्हा बातमी खवळते!"हा माझा ठाम सिद्धांत आहे. आणि माझ्या पत्रकारितेच्या ‘पोटातून आलेल्या’ ...
भाग ४ : सत्याचा उलगडा"‘रमा – १८२२, श्रावण पौर्णिमा’…! हंss! त्या तांब्यावर कोरलेलं नाव आणि तारखेनं तर माझ्या झोपेचं ...
भाग ६ : भयावह वळण अंतिम चरणशहराच्या आभाळावर गर्द काळसर ढगांनी तंबू ठोकला होता. थेंब न पडता येणारा तो ...
भाग ३ : रात्रीची मोहीमगावातलं सायंकाळचं शांत वातावरण काहीतरी कुजबुजतं होतं. पक्ष्यांनी झाडांवर बसून गोंधळ घालणं थांबवलं होतं, आणि ...
भाग २ – कैदेतला योद्धापहाटेच्या अंधारात कैदगृहाच्या भिंती जणू थंडीने कापत होत्या. हवेत जड, गूढ नीरवता भरलेली होती. खोलीतील ...
भाग ५ : काळाच्या सावल्यांमध्येपोलीस मुख्यालयात एका कोपऱ्यात विजया एका जुन्या लाकडी टेबलाजवळ बसली होती. तिच्या समोर साखर विरघळलेला ...
ही कथा एका अशा तरुणाची आहे, ज्याला एक जुना, रहस्यमयी बॉक्स सापडतो आणि त्यातून उलगडतो एक काळाचा प्रवास, ज्यात ...
कधीकाळी प्रेमात वेडावलेला राजवीर, आणि त्याला अर्ध्यावर सोडून गेलेली सरिता. ती आता नवऱ्यासोबत फिरायला आली होती, आणि पुन्हा एका ...
“कोण जातो इथे?” – त्या टॉर्चवाल्याने कडक आवाजात विचारलं.प्रकाशाचा झोत थेट माझ्या डोळ्यांवर आला, आणि काही क्षण मी गोंधळलो. ...
सकाळ झाली होती… पण ती साधी सकाळ नव्हती. पावसाची एकसुरी सरसर चाललेली सळसळ, ओल्या मातीचा उग्र वास आणि वाऱ्याच्या ...