ट्रिंग ट्रिंग ..... माझा गुप्तहेरतेच्या कामगिरीचे निरोप येणारा फोन वाजला."हॅलो गुप्तहेर राघव बोलतोय. ""गुप्तहेर राघव लवकरात लवकर कुहू बीच ...
हो नक्कीच. बहुतांशी भारतीय पाश्चात्यांचे अनुकरण करतात. त्याच एकच आणि अगदी सोपं कारण म्हणजे पाश्चात्य संस्कृती ही स्वैराचारावर आधारित ...
आत्ता पर्यंतच्या केसेस मधली ही सगळ्यात आव्हानात्मक केस होती आणि तरीही ती यशस्वी रित्या पार पडली याचं मला समाधान ...
डोमेस्टिक हेल्पर पूर्वी मोलघेऊन घरकाम करणाऱ्या बायकांना मोलकरीण म्हणत असत पण आजकाल शहरात त्यांना मेड किंवा डोमेस्टिक हेल्पर म्हंटले ...
तो घाईघाईने रस्त्याने चालत होता. आज ऑफिस सुटायला बराच वेळ झाला होता. रात्रीचे साधारण अकरा वाजले असावे. पाऊस पडायला ...
"मला तर बाई काही पटत नाही! आमच्या वेळेस असं काही नव्हतं." शुभांगी"मॉम! आता जमाना बदलला. तुमच्यासारखं बुरसटलेलं राहून कसं ...
"पार्थ, आम्ही जाऊन येतो लग्नाला, खरं तर तू ही यायला पाहिजे होतं." पार्थ ची आई म्हणाली."हो न! एवढा काय ...
ऍडव्होकेट ठमी"सुमे!! मला माहितीये तूच माझा मेकअप बॉक्स चोरला आहे. काल मी सगळ्यांना तो दाखवत असताना तुझीच वाईट नजर ...
"का गं वापस आली? शाळेत जायला निघाली होती न तू?",सुलभा म्हणालीप्रतिभा यावर काहीच बोलली नाही ती मान खाली घालून ...
ऑनलाईन मतदान"सुभाष! ए सुभाष उठ लवकर! सुधाला लेबर पेन सुरु झाले आहेत.", सुभाष ची आई, सुलेखा बाई रात्री एक ...