**********************************पूर्वसूत्र -त्यानंतरचा काळ.., तिला त्याच्यासोबत धोक्याने लग्न करावं लागल पण त्यामागे कारण होत...... तिलाही अस काही करायच नव्हत पण ...
आज स्मिता आरशा समोर उभी होती... स्वतःच रूप ती आरशात पाहत होती.... अगदी मराठमोळी नटलेली... हिरवी साडी... त्यावर लाल ...