"तुपाची बेरी आणि आठवणींची गोडी…"वाटीमध्ये साठवलेलं बालपणआठवणींसाठी वेळ लागत नाही, सुगंध पुरेसा असतो…आजही तुपाच्या डब्याजवळ गेलं, की नकळत नजर ...
वात"वात एकच… पण स्थळ वेगवेगळं!""वात म्हणजे – स्वतः जळून इतरांसाठी उजेड करणाऱ्या श्रद्धेची शांत ज्योत!"देवळाच्या मागच्या खोलीत आज खूप ...
"ती… मावशी!""कधी कधी आपली श्रद्धा ढासळते… माणसांवरचा विश्वास हलतो"माणूसपण शिल्लक आहे का, असा प्रश्न पडतो…"… आणि वाटतं, 'देव असेल ...
"आषाढीच्या स्वादातली भक्ती"आषाढ मास आला की घरात काहीसं वेगळंच वातावरण यायचं. पंढरपूरचं दर्शन भले नसायचं, पण पंढरपूराचं पावित्र्य आमच्या ...
"दिसत नाही… पण जीवाशी खेळतो!"माणूस आजारी पडतो तेव्हा शरीर आधी काहीतरी संकेत देतं. कधी थोडा ताप येतो, कधी अंग ...
"स्वयंपाकघरात उगवलेला पुरुष"(एका पोळीच्या तव्यावरून निघालेली माणूसपणाची गोष्ट)"काय रे, काय बायकांसारखं स्वयंपाक शिकतोयस?"दिपकचा आवाज खोलीत घुमला. त्याच्या हसण्यात थोडासा ...
क्लिक"क्लिकचा विरोधाभास : सौंदर्याला बंधन, उघडेपणाला स्वातंत्र्य?""देवळाच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच एक शांत, गूढ, प्रसन्न लाट अंगावरून गेली. बाहेरच्या गोंगाटातून ...
गुरुवारची सकाळ होती.नेहमी प्रमाणे घरात सकाळच्या कामाची घाई होती, पण आजीच्या मनात एकच खंत होती — “अरे, फुलं विसरले! ...
मुंगी: सूक्ष्म शिकवण"रोजच्या घरातल्या गडबडीत,ओट्यावर एकच गोष्ट वारंवार घडत होती…लाल मुंग्यांचा "दौरा!"कधी ओट्यावरून, कधी साखरेच्या डब्यात. तर कधी,कपड्यांच्या दोरीवर. ...
"आई, या पपईच्या बिया कशा फेकून देत असतेस? यांच्यापासून तर पुन्हा झाड होऊ शकतं ना?" — आठ वर्षांचा अर्णव ...